लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल - Marathi News | 30 students poisoned by sandwiches at DY Patil School in Pimpri; Serious attention of Education Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण... - Marathi News | meerut school government teacher absent for many years gets salary regularly suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...

शिक्षिका सुजाता यादव बराच दिवसांपासून शाळेत आली नव्हती. ...

१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा? - Marathi News | No teacher for 15 years, so how about getting a D.Ed diploma? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा?

आठ शिक्षकांचे विषय एकच शिक्षक शिकवतो, महिला अध्यापक विद्यालयातील चित्र ...

Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Majalgaon police arrested a teacher who raped a five-year-old school girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक

Beed Crime news: बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये एका शाळेत पाच वर्षाच्या चिमुकलींवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे.   ...

अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला - Marathi News | ZP School of Manwat Teacher beating girl students without reason using obscene language; The girls read the complaint | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

पोलिसांच्या निर्भया पथकामुळे झाला उलगडा; या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या! - Marathi News | Let teachers teach, students learn! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या!

पुरेसे शिक्षक, निगुतीने शिकवण्यासाठी शाळेत स्वस्थता, स्वायत्तता आणि शाळांना मूलभूत सोयी या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरतात, तेव्हा.. ...

विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प - Marathi News | Waiting for salary for unaided teachers; Grants stopped for eight months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प

मोर्चासाठी चंद्रपुरातील शेकडो शिक्षक मुंबईला रवाणा : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...

जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड - Marathi News | teachers forced to walk in waist deep water to reach school due to flood in darbhanga | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड

परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले.  ...