लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक - Marathi News | Zilla Parishad schools got 518 new teachers in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

पवित्र पोर्टलद्वारे निवड : मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांपर्यंत शिक्षक उपलब्ध ...

शिकवायचं कधी?; अभियान, उत्सवातच शिक्षक गुंतले - Marathi News | As the campaigns and celebrations are going on in the schools of the state, when should the teachers teach | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिकवायचं कधी?; अभियान, उत्सवातच शिक्षक गुंतले

ऑगस्टमध्येच दोन अभियाने, एका उत्सवाची धांदल ...

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे आंदोलन - Marathi News | Protest in front of Latur Collector's office by Principals' Union | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्याध्यापक संघाचे धरणे आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करा, अनुदान टप्पा लागू करण्याची मागणी ...

ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका - Marathi News | Public Interest Litigation by teachers in rural areas regarding staying at headquarters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका

शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. राज्य शासनासह जिल्हा परिषदेला उच्च न्यायालयाची नोटीस ...

कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या सभेत 'ऑडिट' ऐरणीवर - Marathi News | Karad Patan Education Society Annual General Meeting on Audit topic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड पाटण शिक्षक सोसायटीच्या सभेत 'ऑडिट' ऐरणीवर

प्रमोद सुकरे कराड : संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या, जिल्हात अनेक शाखेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कराड पाटण शिक्षण सोसायटीच्या ... ...

कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित - Marathi News | Adjustment will be made as education servant on contractual basis, D.Ed. The agitation of the unemployed was suspended on the tenth day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कंत्राटी पद्धतीने शिक्षण सेवक म्हणून होणार समायोजन, डी.एड. बेरोजगारांचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित

संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा ...

राज्यात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक; रिक्त पदे भरण्यासाठी प्राध्यापक संघटना आक्रमक - Marathi News | in mumbai one professor for every 120 students in the state faculty union aggressive to fill vacant posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक; रिक्त पदे भरण्यासाठी प्राध्यापक संघटना आक्रमक

उच्च शिक्षण संस्थांमध्ये ३६ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असणे अपेक्षित आहे, मात्र महाराष्ट्रात १२० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक आहे. ...

‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी? - Marathi News | on what basis has the poem in the first standard Balbharti book been selected? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जंगलातील मैफल’वर साहित्यविश्वात झाला ‘शोर’! कवितेची निवड झालीच कशी?

कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी कोणतेही शब्द ओढून-ताणून बसविल्याची टीका साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली ...