सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
Teacher, Latest Marathi News
टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे. ...
आरोपी शिक्षक दीपक मंडलिक याने पीडितेच्या हातात दोन हजार रुपये देऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. ...
या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे. ...
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे. ...
School Student Slaps Teacher : संतापलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने थेट शिक्षकावरच हात उगारला आहे. ...
शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण करण्याचा प्रताप केल्याप्रकरणी अटकेतील तुकाराम सुपेने टीईटीतील या गैरप्रकाराचे ‘छुपे’ मार्ग दोन वर्षांपूर्वीच ‘इच्छुकां’साठी मोकळे केल्याची बाब पुढे येत आहे. ...
Punjab News : पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या एका तरुणीच्या तोंडात कपडा कोंबल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ...
रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...