गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र मारायचे बंद केले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात. मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनव ...
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या टीईटी गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट मालेगावपर्यंत पोहोचले असून, सायबर पोलिसांनी अटक केलेले मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (रा. मालेगाव, जि. नाशिक) व राजेंद्र साळुंखे (बोराळे, ता. नांदगाव) हे दोघेही नांदगाव तालुक्यातील बोराळे ...
या प्रणालीमुळे वेतन ऑनलाइन स्वरुपात शिक्षकांच्या बँक खात्यावर २४ तासांत जमा होणे अपेक्षित आहे, त्यानुसार एका महिन्यात जमा झालेदेखील. त्यानंतर मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले. ...
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या ह ...
नांदगाव : येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...