लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

डोक्याला ताप,शिक्षकांना मोर्चा काढूनही उपयोग होईना;घरभाडे रोखण्याच्या मुद्द्यावर प्रशासन ठाम - Marathi News | Fever in the head, marching to the teachers will not help; the administration is firm on the issue of withholding house rent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डोक्याला ताप,शिक्षकांना मोर्चा काढूनही उपयोग होईना;घरभाडे रोखण्याच्या मुद्द्यावर प्रशासन ठाम

आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत सेवेत असणारे कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलून शासनाची फसवणूक करतात,असा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. ...

विनाअनुदनित शाळांवरील शिक्षकांच्या मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन - Marathi News | Protest in Mumbai on October 10 for teachers' demands on unaided schools | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विनाअनुदनित शाळांवरील शिक्षकांच्या मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन

सरकारविरोधात रोष; न्याय मागण्यासाठी शिक्षक उतरणार रस्त्यावर ...

शिक्षकांना सेवेतून काढू नका, पुढील आदेशापर्यंत वेतन द्या ! - Marathi News | Don't remove teachers from service, pay salaries till further orders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांना सेवेतून काढू नका, पुढील आदेशापर्यंत वेतन द्या !

टीईटी घोटाळाप्रकरणी खंडपीठाचा दिलासा ...

School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये - Marathi News | Students will get 6 thousand rupees for school travel expenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये

प्रवासखर्च म्हणून दरमहा सहाशे रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार ...

बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण - Marathi News | Education lessons for students through the imagination of a teacher in a remote village of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात शिक्षकाच्या कल्पकतेतून शिक्षणाचे धडे ...

सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु - Marathi News | As many as 350 teachers owe Sangli District Bank 25 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु

कर्जे वसुलीसाठी बँकेने एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ दिली आहे. ...

सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद - Marathi News | Pallavi Bodile made the world record of teaching for 24 consecutive hours; Recorded in India Book of Records | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. ...

संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत काठी व पाइपने बेदम मारहाण - Marathi News | Gondia School : A student was brutally beaten with a stick and a pipe until he became unconscious for a trivial reason | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत काठी व पाइपने बेदम मारहाण

पालकाच्या तक्रारीवरून फौजदारी कारवाई : प्रोगेसिव्ह इंटरनॅशनला शाळेतील प्रकार ...