सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल, असे आश्वासन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना दिले. ...
राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे; परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत. ...