लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ  - Marathi News | Maharashtra Budget 2023: The budget has a special focus on the education sector, with scholarships for students and a huge increase in the salaries of education servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ

Maharashtra Budget 2023: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणक्षेत्राकडे विशेष लक्ष देत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ...

घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार - Marathi News | head of the center captured in a video while taking money from students for copying in the exam at Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरी एक हजार रुपये द्या; अन् बारावीत बिनधास्त कॉपी करा; खळबळजनक प्रकार

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप - Marathi News | Shiksha Bharati Sangha Aggressive for Old Pension, Statewide Indefinite Strike from March 14 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षक भारती संघटना आक्रमक, १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप

नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून जूनी पेन्शन योजना बंद केली आहे ...

सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा - Marathi News | Massive march of government employees teachers in Kolhapur to demand old pension | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा

उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता ५० हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले ...

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले; मुंबईतील ४ हजार रनर शिक्षकांना मोठा दिलासा   - Marathi News |  Teachers are exempted from pasting UID stickers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळण्यात आले आहे. ...

दहावीची परीक्षा देण्यासाठी आजोबा-आजी गुजरातमधून थेट नवापुरात; या वयात परीक्षा देण्याची गरज का? जाणून घ्या - Marathi News | Grandparents straight to Navapur from Gujarat to take their 10th exams | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दहावीची परीक्षा देण्यासाठी आजोबा-आजी गुजरातमधून थेट नवापुरात; या वयात परीक्षा देण्याची गरज का? जाणून घ्या

यंदाचे पहिले वर्ष नसून दरवर्षी गुजरात राज्यातील मंडळी दहावी बोर्डाचे पेपर देण्यासाठी नवापूरला येत असतात.  ...

मुलगी बनून फोनवरून वर्षभर मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का - Marathi News | Chatted on the phone after pretending to be a girl for a year, the young man got a 440 volt shock as soon as the 'dream girl' came in front of him. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी बनून फोनवरून मारल्या गप्पा, ‘ड्रीम गर्ल’ समोर येताच तरुणाला बसला ४४० व्होल्टचा धक्का

Crime News: फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाने तरुणीचा आवाज काढून एका सरकारी शाळेतील शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...

Ravindra Dhangekar: "रवी धंगेकर शाळेत कब्बडी संघाचा नेता होता", शाळेतील गुरूजींची आठवण - Marathi News | Ravi Dhangekar was the leader of the kabaddi team at school; Remembering Guruji in school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ravindra Dhangekar: "रवी धंगेकर शाळेत कब्बडी संघाचा नेता होता", शाळेतील गुरूजींची आठवण

रवीच्या साधेपणामुळेच तो मोठा झाला, आमदार झाल्यानंतरही त्याने तसेच रहावे ...