लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

विद्यार्थिनीवरच ठेवायचा वाईट नजर ! शिक्षकावर केला गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the teacher for keeping an evil eye on the student. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थिनीवरच ठेवायचा वाईट नजर ! शिक्षकावर केला गुन्हा दाखल

Gondia : तिरोडा शहरातील नामवंत शाळेतील प्रकार ...

२०२५ मध्ये शिक्षकांना ७६ सुट्ट्या मात्र प्रत्यक्षात मिळणार ९२ सुट्ट्यांची पर्वणी - Marathi News | In 2025, teachers will get 76 holidays, but will actually get 92. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२०२५ मध्ये शिक्षकांना ७६ सुट्ट्या मात्र प्रत्यक्षात मिळणार ९२ सुट्ट्यांची पर्वणी

Bhandara : ९२ सुट्ट्यांची पर्वणीच. त्यामुळे शिक्षक कर्मचान्यांची मजाच ...

पालघर: पाच मिनिटं उशीर! मुख्याध्यापिकेने अशी दिली शिक्षा की, विद्यार्थिनी तीन दिवसांपासून रुग्णालयात - Marathi News | Palghar: Five minutes late! The principal punished the student in such a way that she was hospitalized for three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर: पाच मिनिटं उशीर! मुख्याध्यापिकेने अशी दिली शिक्षा की, विद्यार्थिनी तीन दिवसांपासून रुग्णालयात

पालघरमध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीला शाळेत येण्यास पाच मिनिटं उशीर झाला म्हणून शिक्षकाने शिक्षा केली. ...

दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या - Marathi News | Board adopted election pattern to avoid copying in 10th and 12th exams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या

आजपासून कॉपीविरोधी जनजागृती सप्ताह ...

शाळेतच प्रिंसिपल आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, रूममधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल   - Marathi News | Principal and teacher were doing obscene acts in school, CCTV footage from the room went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेतच प्रिंसिपल आणि शिक्षिका करत होते अश्लील चाळे, रूममधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल  

Rajasthan News: राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यामधील एका सरकारी शाळेमधून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये प्राध्यापक आणि शिक्षिका अश्लील चाळे करताना चित्रित झाले आहेत.  ...

काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Time's up! Dreams of becoming a police officer remain unfulfilled; Last visit from guests, a mountain of grief for the family of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अपघातात चक्काचूर गाड्या, अडकलेल्या नागरिकांचा जीवाचा आकांत, डोळ्यासमोर असणारे मृतदेह सर्वकाही मनहेलावून टाकणारे होते ...

सरकारी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचं गुपित ९ वर्षांनी उघडलं; अख्खं शिक्षण विभाग हादरलं - Marathi News | A woman who worked in a government job in Bareilly, Uttar Pradesh, for 9 years turned out to be Pakistani, police will arrest her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचं गुपित ९ वर्षांनी उघडलं; अख्खं शिक्षण विभाग हादरलं

तिच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता शुमायालाला अटक करण्याची तयारी करत आहेत ...

‘उल्लास’ला स्वयंसेवकांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद - Marathi News | 'Record-breaking' response from volunteers to 'ULLAS' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘उल्लास’ला स्वयंसेवकांचा ‘रेकॉर्डब्रेक’ प्रतिसाद

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ‘उल्लास’  कार्यक्रम राबविला जात असून त्यात यावर्षी आठ लाख प्रौढांना साक्षर करून त्यांची परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट आहे. ...