शाळेत उपस्थित न झाल्यास महानगरपालिका नियमावलीनुसार शाळांवर, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी ते स्वत:च जबाबदार असणार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. ...
आता उर्वरित शिक्षक आपल्या प्रभागात होम क्वारंटाईन व संस्थात्मक अलगीकरण असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवतील. कोरोनाबाबत प्रभागात जनजागृती करून प्रबोधन करतील. ५० वयावरील व्यक्तीला ‘महाआयुष’ उपक्रमामध्ये सहभागी करून घेतील, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांग ...
यामध्ये सांगली जिल्ह्यातील सातशे शिक्षकांचा समावेश आहे. या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पूर्वी संस्थाचालक तीन ते चार हजार रुपये देत होते. शासन अनुदान देण्याची घोषणा केल्यापासून संस्था चालकांनी तेही देणे बंद केले आहे. ...
शिक्षकासाठी संचारबंदी शिथिल करून त्यांना आवश्यक प्रवासासाठी पासेस पुविण्याचे पत्र मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा अद्याप प्रवेश झाला नाही. भविष्यात होऊ नये तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम टू होम सर्व्हे करण्याच्या मोहिमेत उतरले आहेत. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या. यावेळी सीबीएसईने, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात येतील, असेही सा ...