एनडीएसटी सोसायटीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी होत असून अंतर्गत व्यावहारांची माहिती बाहेर दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा दम देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शि ...
स्थानिक कोविड प्रतिबंध समितीच्या सल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील शाळा जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मुख्याध्यापक संघाच्या ऑनलाइन बैठकीत केल्या आहेत. ...
सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी हा मोठा घोटाळा उघड केला होता. प्रयागराजच्या सोराव पोलीस ठाण्यामध्ये एका परिक्षार्थीने तक्रार केल्यानंतर पंकज यांनी एफआयआर दाखल केला होता. ...
शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले. ...
शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासह श ...
अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित ...