सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते. ...
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने दुर्लक्षच केले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे ...
शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. ...
. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...