सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यासाठी एक हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ...
मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेतला जात असून, या प्रस्तावासंदर्भात मुंबई टॅक्सी मेन्स युनियन ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, मंगळवारी परिवहन विभागाच्या सचिवांना भाडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला ज ...
मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीत विहीत अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते. ...
ग्राहकांना जिथे जायचंय त्या ठिकाणी ड्रायव्हर्सना जायचंच नसेल किंवा त्या मार्गावर खूप गर्दी, ट्राफिक असेल तर कॅबचालक ग्राहकांना बुकिंग रद्द करायला सांगतात ...