Corona Effect : मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार रिक्षाने २ तर टॅक्सीने क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. तर एसटी आणि बेस्टमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवासाची परवानगी आहे. ...