Kalyan: कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास काम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षा, बस, टेम्पो यांना स्टेशन परिसरात वाहतूकीसाठी कुठलीही बंदी नाही. मात्र सहा आसनी रिक्षा चालकांना बंदी करण्यात आली आहे ...
गेल्या चार महिन्यांपासून रिक्षा, टॅक्सीचालक भाडेवाढीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी टॅक्सी संघटनांनी किमान भाडे ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे, तर रिक्षाचालकांनी किमान भाडे २५ रुपये करण्याची मागणी केली आहे ...