एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना त्याचा फटका वाहनधारकांनाही बसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार का? या विवंचनेत मुंबईकर आहेत. ...
शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे. ...
गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अॅप येत्या महिन्यात सुरु होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष चाचणीसाठी अंतिम टप्प्यावर आहे. ...
आम्ही वर्षाचे ४० ते ५० हजार रुपये शासनाला टॅक्स भरून रितसर परवाना घेऊन प्रवासी वाहतूक करतो. पण तरीही आमच्यावरच पोलीस कारवाई करतात आणि विनापरवाना चालणाऱ्या पांढऱ्या प्रवासी वाहनांना सूट दिली जाते, हे असे का? ...