उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रकल्पबाधित जसखार, सोनारी, सावरखार, फुण्डे, डोंगरी, पाणजे, बोकडवीरा, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, बेलपाडा, पागोटे, नवघर आदी ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जेएनपीटी बंदर आणि सीएसएफ उभारण्यात आलेल्या मालमत्तेवर कर आकारणी केली जाते ...
प्राथमिक शिक्षक बॅँकेत महापालिकेच्या बुडालेल्या रकमेपोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकती आता गहाणमुक्त करण्याचा घाट असून, तसा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे. विशेष म्हणजे जप्त मिळकतीपोटी ४ कोटी ५७ लाख रुपये स्वीकारावे की त्यावरील व्याजाची परिगणना केल् ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळून आमसभा घेण्यात आली. यावेळी गुंठेवारी प्रकरणावरून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. गुंठेवारी प्रकरणाला २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरसेविका स ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे. ...
पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली. ...