चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (१५ जूनपर्यंत) प्रत्यक्ष करांचा महसूल ३१ टक्क्यांनी कमी झाला असून, तो १ लाख ३७ हजार ८२५ कोटी रुपये इतका झाला आहे. ...
पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली. ...
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १ ...
कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थिती बघता घरपट्टीत पन्नास टक्के सूट द्यावी तसेच रिक्त भूखंडावरील करदेखील माफ करण्याची मागणी नरेडकोने केली आहे. संस्थेचे पदाधिकारी सुनील गवादे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे मागणी केली आहे. ...
न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण् ...
मनमाड : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा पालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून, मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या संकलनातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दीड कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे. अशीच अवस्था अन्य विभागाची झाली असून, पालिकेचे आर्थ ...
कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थ ...