लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

दहा लाख रुपयांपर्यंतचे वेतन करमुक्त करा, अधिकारी महासंघाचे अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | Make salaries up to Rs 10 lakh tax-free, Officers' Federation writes to Finance Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा लाख रुपयांपर्यंतचे वेतन करमुक्त करा, अधिकारी महासंघाचे अर्थमंत्र्यांना पत्र

याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे. ...

फायनान्सशी संबंधित 'या' गोष्टींसाठी ३१ डिसेंबर शेवटची संधी; जर प्रलंबित असेल तर आत्ताच करा - Marathi News | important financial deadline 31 december belated itr filing idbi bank utsav fd punjab sind bank special fd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फायनान्सशी संबंधित 'या' गोष्टींसाठी ३१ डिसेंबर शेवटची संधी; जर प्रलंबित असेल तर आत्ताच करा

financial deadline : तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत उशीरा आयटीआर दाखल करू शकता. याशिवाय तुम्ही निवडक बँकांच्या विशेष एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता. ...

पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे? - Marathi News | GST on popcorn news Popcorn prices will increase due to GST; How much will you have to pay now? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॉपकॉर्नच्या 'जीएसटी'मुळे वाढणार किंमती; आता किती द्यावे लागणार पैसे?

GST on Popcorn: जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर तीन प्रकारे जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

GST Council: सामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने 'तो' निर्णय घेण्याचं टाळलं - Marathi News | GST Council: A shock to the common man! GST Council avoided taking 'that' decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Council: सामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने 'तो' निर्णय घेण्याचं टाळलं

GST Council Meeting Updates: जीएसटी परिषदेची 55वी बैठक झाली. या बैठकीत मंत्री समूहाने केलेल्या शिफारशीवरील निर्णय पुढील बैठकीपर्यंत टाळण्यात आला. त्यामुळे सामान्यांना सध्याच्या पद्धतीने प्रीमिअम भरावा लागणार आहे.  ...

बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली ! - Marathi News | New Municipal Corporation regulations for construction projects! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली !

ध्वनिप्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा पुढाकार ...

खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा - Marathi News | supreme court gives big relief to coconut oil selling companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा

coconut oil : सर्वोच्चा न्यायालयाने तेल विकणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, खोबरेल तेलाचे छोटे पॅक खाद्यतेल म्हणून वापरले जाऊ शकतात. ...

Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी? - Marathi News | Stamp Paper : One hundred rupee stamps are gathering dust; but is there a hoarding of five hundred rupee stamps? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : शंभर रुपयांचे मुद्रांक धूळ खात; पाचशेच्या मुद्रांकाची मात्र साठेबाजी?

पुणे जिल्हा मुद्रांक कोषागारमधून गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील मुद्रांक वितरकांना पुरेसे मुद्रांक वितरित होत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल - Marathi News | Australia to tax digital platforms, Meta-Google will also have to pay tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल

ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...