लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का - Marathi News | flat owners will have to pay 18 percent gst on maintenance above 7500 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का

Flat Maintenance GST: आठवड्याच्या आत केंद्र सरकराने मध्यमवर्गीयांना दुसरा धक्का दिला आहे. घरगुती सिलेंडरनंतर सरकारने आता प्लॅटधारकांना झटका दिला आहे. ...

देशात २०३१ पर्यंत आयकराची थकीत रक्कम १०० लाख कोटींवर जाणार! - Marathi News | Income tax arrears in the country will reach Rs 100 lakh crore by 2031! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात २०३१ पर्यंत आयकराची थकीत रक्कम १०० लाख कोटींवर जाणार!

चंद्रशेखर कोहाडसारखी अनेक प्रकरणे : ४७ लाख कोटी थकीत, वित्त मंत्रालयाची माहिती ...

डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे - Marathi News | Donald Trump will be forced to reverse the decision on reciprocal tariffs; Ramesh Damani explains the reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे

Ramesh Damani Reciprocal Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचे शस्त्र उपसले असून, त्यामुळे जगभरात आर्थिक उलथापालथ सुरू आहे. ...

२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस - Marathi News | Deposit Rs 22 crore within 2 days, otherwise confiscation action pune municipal corporation issues notice to Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ दिवसात २२ कोटी जमा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेची दीनानाथ रुग्णालयाला नोटीस

दिनानाथ रुग्णालयाला आता महापालिकेने दणका दिला असून गेल्या ८ वर्षापासून २७ कोटी मिळकतकर थकविल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे ...

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Do not take deposit for emergency treatment; Municipal Corporation issues notice to all private hospitals in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी ...

पिकाला भाव नसला तरीही ग्रामीण भागात कर वसुली अधिक - Marathi News | Tax collection is higher in rural areas even though crops do not have a price. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पिकाला भाव नसला तरीही ग्रामीण भागात कर वसुली अधिक

ग्रामीण भागात कर वसुली अधिक : शहरातही नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद ...

टॅक्स आणि टॅरिफमध्ये नेमका फरक काय? दोन्ही कशासाठी लागू करतात? - Marathi News | What is the main difference between tax and tariff | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅक्स आणि टॅरिफमध्ये नेमका फरक काय? दोन्ही कशासाठी लागू करतात?

अमेरिकेने भारतावर २६ टक्के टॅरिफ लावला आहे. भारतासह इतर देशांवर लावलेल्या टॅरिफची यादीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली होती. ...

दीनानाथ रुग्णालयाचा आणखी एक कारनामा समोर; महापालिकेचा तब्बल २७ कोटींचा मिळकतकर थकवला - Marathi News | Another feat of Dinanath Hospital revealed pune Municipal Corporation's income tax of Rs 27 crores was deducted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचा आणखी एक कारनामा समोर; महापालिकेचा तब्बल २७ कोटींचा मिळकतकर थकवला

२०१९-२० पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसून गेल्या ६ वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा कर थकवला ...