शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी पर्यटक कर आकारण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. आता त्या प्रस्तावास शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. ...
वर्ष २०१७-२०१८ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेल्या कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या १० तालुक्यांतील १ हजार १६८ गावांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे य ...
औरंगपुरा येथील नाल्यावर २०१२ मध्ये पाच मजली टोलेजंग इमारत बांधण्याची परवानगी महापालिकेने दिली. मूळ बांधकाम परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ट्रस्टला दंड लावण्याचा निर्णय घेतला. ...