Maharashtra Motor Vehicle, Road Tax new: वाहनांची ऑनरोड किंमत वाढली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला २०२५-२६ साठी सुमारे १७० कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...
GST Notice To Tata Steel : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी ज्या कंपनीतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्या कंपनीला कर विभागाने १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...
ITR 2025 : आयटीआर भरल्यानंतर रिफंड म्हणून किती पैसे मिळतील यात सर्वांना रस असतो. तसेच, आयटीआर दाखल केल्यानंतर, हे पैसे त्यांच्या खात्यात कधी पोहोचतील? आणि त्याची स्थिती कशी ट्रॅक करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ...