सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुली व असेसमेंट तपासणीला अखेर स्थगिती आदेश मिळाला असला तरी, या प्रश्नावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने येत्या १२ जून रोजी एलबीटीवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचे ...
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वसूल करण्यात येणाऱ्या पर्यटक कराच्या उत्पन्नातून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, दरवर्षी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जमा रकमेचे स्वतंत्र लेखापरीक्षण केले जाणार आहे. ...
कृष्णा, ई-वे बील आता सर्व राज्यांमध्ये व सर्वत्र लागू झाला. परंतु अनेक व्यापाºयांना खरेदी विक्री या व्यतिरिक्त व्यवहारांसाठी ई-वे बील कसे बनवावे याबाबत संंभ्रम आहे. ...
गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. ...