राज्य सरकारने शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये त्रुटी आहेत. त्या स्वतंत्र बैठक घेऊन दूर करणार आहोत. ...
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील तीन झोनमध्ये ८५ हजार ४९६ मालमत्ताधारकांची संख्या आहे. मात्र, कर वसुलीची जबाबदारी केवळ १३ लिपिकांच्या खांद्यावर असल्याने मनपाला २०१८-१९ या आर्थिक वर्षातही उद्दिष्ट गाठण्याची शक्यता कमीच दिसते. ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या विशेषाधिकारात वार्षिक भाडेमूल्य तसेच शेतीसह खुल्या भूखंडावरील कराच्या दरात केलेली वाढ अत्यंत जाचक असून ती कमी करावी, अशी मागणी आमदारांसह महापालिकेतील भाजपाच्या आमदारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली ...
दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी ...
महापालिका स्थापनेनंतर मालमत्ताधारकांच्या सामान्य करात दिवसेंदिवस वाढ होत गेली असून १९८०-८१ मध्ये मालमत्ताकराची १९ लाख ६९ हजार रुपयांची एकूण मागणी असलेल्या महापालिकेची २०१७-१८ ची मालमत्ताकराची मागणी १८ कोटी ९१ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सध्या जीआयएस क ...
जागतिक ट्रेंडनुसार कॉर्पोरेट कराचा एक दर लागू करण्याची त्वरित गरज असून सर्वाधिक कर दर २५ टक्के असावा, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (टॅक्सेशन) निहान जांबुसरिया यांनी व्यक्त केले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय ...