लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. ...
शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. ...
यंदा या महसुल विभागाला २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले असून विभागाने गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. ...
मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये ...
राजकारण : शहरातील १५ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहे.तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा डौलाने फडकत आहे. पाणीपट्टीच्या वसुलीचा आलेख उंचाविण्यासाठी युतीने कधीच प्रयत्न केलेले नाहीत. ...
मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत संपत्ती कर आहे. परंतु मनपाला यातूनच पर्याप्त उत्पन्न होताना दिसून येत नाही. एप्रिलपासून आॅगस्टपर्यंत मनपाला संपत्ती करातून केवळ ६१.१७ कोटीची कमाई झाली. स्थायी समितीने एकूण टार्गेट असलेल्या ५०९ कोटीपैकी ४० टक्के म्हणजे ...
आयकर परतावा भरण्याची वाढवलेली अंतिम तारिख उद्या, ३१ ऑगस्ट आहे. मात्र, एक महिन्याची मुदत वाढवून सुद्धा तुम्ही आयकर भरू शकला नसाल तर काही पर्याय उपलब्ध आहेत. ...