लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , व्हिडिओ

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone - Marathi News | Where will it rain in Maharashtra in next 48 hours? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत कुठे होणार पाऊस? Maharashtra Weather Updates | Tauktae Cyclone

...