अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
निकष बदलून मच्छिमारांचे पुनर्वसन करा, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा इशारा. अन्यथा राज्य व केंद्र सरकार विरोधात १५ जून रोजी राज्यभर आंदोलन छेडणार. ...
Tauktae Cyclone Sindhudurg : कणकवली तालुक्यात 'तौक्ते ' वादळाने व पावसाने अनेक ग्रामस्थांची अगदी दाणादाण उडवून दिली आहे. घरे, गुरांचे गोठे, शाळा, शेड, फळ झाडे, बागायती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ उध्वस्त झाले आहेत. ...
Tauktae Cyclone: आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली. ...
Airplane: १७ मे रोजी चक्रीवादळ मुंबईलगत धडकल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. इतकी भयावह स्थिती असतानाही मुंबई विमानतळ बंद करण्याचा निर्णय सकाळी ...
Tauktae Cyclone News: राहत्या घरांची पडझड, कपडेलत्ते, भांडीकुंडी यांच्यासह स्थानिक दुकानदार, टपरीधारकांनाही अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या बोटी, जाळ्यांसोबतच पीक नुकसानीसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ...