लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone: “मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis criticises uddhav thackeray over konkan visit after tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस

Tauktae Cyclone: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात दौरा केल्यावरून टीका केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ...

हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला - Marathi News | tauktae cyclone cm uddhav thackeray hits back at bjp indirectly takes dig at pm modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर; रत्नागिरीत प्रशासनासोबत आढावा बैठक ...

Tauktae Cyclone: जगायची इच्छा होती पण, लाटांनी मरण दाखविले; वाचलेल्यांनी सांगितला समुद्रातला भीषण थरार - Marathi News | Tauktae Cyclone: Wanted to live but the waves showed death; Survivors said the sea was trembling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: जगायची इच्छा होती पण, लाटांनी मरण दाखविले; वाचलेल्यांनी सांगितला समुद्रातला भीषण थरार

बार्ज बुडत होती तसा धीर खचत होता. लाइफ जाकीट घालून समुद्रात उडी घेतली ...

पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी  - Marathi News | P-305 barge accident: Crowds of family members outside the morgue to mourn the victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी 

बुधवारपासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ३६ मृतदेह रुग्णालयातील शवागृहात आणल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. ...

...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल. - Marathi News | Editorial on Tauktae Cyclone Effect on Sunken Barge Near Bombay High | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

समुद्राची भाषा आपल्याला चांगलीच अवगत आहे, या अतिआत्मविश्वासाचे  फळ हकनाक प्राण गमावलेल्या कामगार-तंत्रज्ञांच्या कुटुंबीयांना दुर्दैवाने भोगावे लागले. ...

Tauktae Cyclone: मुंबई हाय दुर्घटनेत अजूनही २६ बेपत्ता; ४९ मृतदेह हाती, नौदलाचे शोधकार्य सुरूच - Marathi News | Tauktae Cyclone: 26 still missing in Mumbai High accident; 49 bodies in hand, naval search continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: मुंबई हाय दुर्घटनेत अजूनही २६ बेपत्ता; ४९ मृतदेह हाती, नौदलाचे शोधकार्य सुरूच

चक्रीवादळाच्या तडाख्याने ४९ जणांचे मृत्यू  झाले तर २६ बेपत्ता लोकांच्या सुखरूप सुटकेच्या आशा मावळल्या असून या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. ...

Tauktae Cyclone: केंद्र शासनाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला देखील भरीव मदत द्यावी: एकनाथ शिंदे - Marathi News | tauktae cyclone Central government should give huge help to Maharashtra like Gujarat dement Eknath Shinde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tauktae Cyclone: केंद्र शासनाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला देखील भरीव मदत द्यावी: एकनाथ शिंदे

तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी. ...

वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या, भाजपा आमदाराची मागणी - Marathi News | BJP MLA atul bhatkhalkar demands immediate compensation to those affected by storms and rains | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या, भाजपा आमदाराची मागणी

atul bhatkhalkar : साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून  महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असे अतुल भातखळकर म्हणाले.  ...