लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
तराफा दुर्घटना: मुख्यमंत्री संवेदनशील, त्यांनी न्याय द्यावा; कंपनीला पाठीशी घालू नये- आशिष शेलार - Marathi News | barge p305 accident CM uddhav thackeray sensitive he should give justice demand ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तराफा दुर्घटना: मुख्यमंत्री संवेदनशील, त्यांनी न्याय द्यावा; कंपनीला पाठीशी घालू नये- आशिष शेलार

बार्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...

बेपत्ता कर्मचारी सापडण्याची आशा मावळली; अद्याप २६ बेपत्ता, ६० मृतदेह लागले हाती - Marathi News | ONGC Accident: Hopes of finding missing staff faded; 26 missing, 60 dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेपत्ता कर्मचारी सापडण्याची आशा मावळली; अद्याप २६ बेपत्ता, ६० मृतदेह लागले हाती

ओएनजीसीचा बार्ज अपघात : तौक्तेच्या तडाख्याने पी -३०५ या तराफ्याला जलसमाधी मिळाली. त्यावरील २६१ कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलासह तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ने शोध आणि बचावकार्य चालू ठेवले आहे. ...

'सदोष मनुष्यवधाची नैतिक जबाबदारी घेत पेट्रोलियम मंत्री राजीनामा देणार काय?' - Marathi News | "Will the Petroleum Minister resign taking moral responsibility for the culpable homicide?", shiv sena on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदोष मनुष्यवधाची नैतिक जबाबदारी घेत पेट्रोलियम मंत्री राजीनामा देणार काय?'

देशाचे पेट्रोलियम मंत्री, 'ओएनजीसी'चे अध्यक्ष, त्यांचे संचालक मंडळ वगैरेंची काही जबाबदारी आहे की नाही? हा निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच आहे ...

‘तौत्के’ चक्रीवादळात मर्चंट नेव्हीत कार्यरत दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू - Marathi News | young man from Dondaicha who was working in the Navy died in the cyclone Tautke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तौत्के’ चक्रीवादळात मर्चंट नेव्हीत कार्यरत दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू

अरबी समुद्रात आलेल्या ‘तौक्ते’चक्रीवादळात मर्चंट नेव्हीचे जहाज समुद्रात बुडाले. या जहाजावर कार्यरत असलेल्या दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू झाला. ...

ओएनजीसी बार्ज पी ३०५ अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांची मंत्री अस्लम शेख यांनी घेतली भेट - Marathi News | Minister Aslam Sheikh visited the relatives of the victims of ONGC Barge P305 accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओएनजीसी बार्ज पी ३०५ अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांची मंत्री अस्लम शेख यांनी घेतली भेट

ओएनजीसी बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांची राज्याचे बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ...

Tauktae Cyclone Sindhudurg : नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Submit report immediately after conducting panchnama of the victims: Chief Minister Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone Sindhudurg : नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tauktae Cyclone Sindhudurg : तौक्ते वादळामुळे झालेल्या फळबागा, झाडे, महावितरण, घरे अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वादळात झालेल्या नुकसानाबरोबरच भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रति ...

Tauktae Cyclone: "यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’ - Marathi News | Tauktae Cyclone: "This is called Lipstick Tour, Konkan will do everything, remember Shiv Sena", Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tauktae Cyclone: "यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

Konkan Politics News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या धावत्या दौऱ्यावर कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी खरमरीत टीका केली आहे. ...

Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | Tauktae Cyclone: culpable homicide case against P-305 barge captain at Yellow Gate police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे. ...