लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Cyclone Tauktae Alert Maharashtra: विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक बचाव कार्य करावे; साधन सामुग्री तयार ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | CM Uddhav Thackeray has asked the administration to be ready against the backdrop of Cyclone Tauktae in the Arabian Sea. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae Alert Maharashtra: विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक बचाव कार्य करावे; साधन सामुग्री तयार ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Cyclone Tauktae Alert Maharashtra: आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी  विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. ...