लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता - Marathi News | Tauktae Cyclone: 129 fishing boats stranded at sea in Thane-Palghar; 'Tautke' raises concerns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे ...

Tauktae Cyclone: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी, महावितरणची यंत्रणा सज्ज - Marathi News | Tauktae Cyclone: Tauktae threatens power plants; High alert issued, MSEB system ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी, महावितरणची यंत्रणा सज्ज

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा; प्रशासनाने दिले निर्देश ...

Tauktae Cyclone Updates: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंत पोलीस ठाण्यात पोहचले - Marathi News | Tauktae Cyclone: Guardian Minister Uday Samant reached to police station at midnight in Vengurla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone Updates: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंत पोलीस ठाण्यात पोहचले

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वेगुर्लेत, मध्यरात्री पोलीसांकडून आढावा   ...

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाची चाहूल! मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईत सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊस - Marathi News | Cyclone Tauktae Heavy Windy with Light Rainfall in Mumbai Thane Ambernath Badlapur Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाची चाहूल! मुंबईसह ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईत सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊस

Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे. ...

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा धोका! दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड केंद्रातील ५८० रुग्णांचे स्थलांतर - Marathi News | Cyclone Tauktae bmc transfer 580 COVID patients from jumbo centres to other hospitals in safe places as a precautionary measure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा धोका! दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड केंद्रातील ५८० रुग्णांचे स्थलांतर

दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड केंद्रांतील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे. ...

Cyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका! तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन - Marathi News | Mumbaikars dont go out of the house as Cyclone Tauktae will blow at a speed of 60 km per hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका! तौत्के चक्रीवादळामुळे ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे; पालिकेचं आवाहन

तौत्के नावाच्या चक्रीवादळामुळे रविवारी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. ...

Tauktae Cyclone: धोका वाढला! तौत्के चक्रीवादळाचे रुपांतर अति जास्त तीव्र चक्रीवादळात - Marathi News | tauktae cyclone Danger increased transform into extremely severe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: धोका वाढला! तौत्के चक्रीवादळाचे रुपांतर अति जास्त तीव्र चक्रीवादळात

मुंबई : चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर- वायव्य दिशेला सरकत असून गेल्या सहा तासात ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. ...

Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळामुळे 'पुणे - भुज एक्सप्रेस'सह पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द - Marathi News | Cyclone Tauktae: 61 trains of Western Railway including Pune-Bhuj Express cancelled due to Tautke' cyclone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyclone Tauktae : 'तौत्के' चक्रीवादळामुळे 'पुणे - भुज एक्सप्रेस'सह पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेने १६ ते २० मे पर्यत गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास ६१ रेल्वे रद्द केल्या आहेत. ...