लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Cyclone Tauktae: अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाब - Marathi News | Cyclone Tauktae: Tufan Amrita Fadnavis's question from poetry, Rupali Chakankar's answer on taukta cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाब

Cyclone Tauktae: एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे चक्रीवादळ या संकटातही सोशल मीडियावर हशा पिकवणाऱ्यांची कमी नसते. सोशल मीडियावर तौत्के चक्रीवादाळावरुन जोक्स व मिम्स व्हायरल होत आहेत. ...

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC - Marathi News | Cyclone Tauktae: How Cyclone Tauktae Smashed The Sightscreens at Wankhede Stadium, VIRAL PIC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC

Cyclone Tauktae: तौक्ते वादळानं सोमवारी मुंबईला हादरवून सोडले. मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं पडली. ...

Tauktae Cyclone: मंत्री उदय सामंत सकाळपासून ऑन फिल्ड; नुकसानग्रस्ताना करणार 'ऑन द स्पॉट' मदत - Marathi News | Tauktae Cyclone: Minister Uday Samant had on Monday inquired about the damage caused by the storm in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Tauktae Cyclone: मंत्री उदय सामंत सकाळपासून ऑन फिल्ड; नुकसानग्रस्ताना करणार 'ऑन द स्पॉट' मदत

Tauktae Cyclone: मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली होती. ...

Cyclone Tauktae: थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु - Marathi News | Cyclone Tauktae rescue Video: At least 148 people have been rescued so far. Rescue operations are still on: ONGC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु

Cyclone Tauktae, Indian Navy rescue Operation in Arabian sea Oil fields: कोकण किनारपट्टीवर काल धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात तीन जहाजे अडकली होती. यावर ओएनजीसीसाठी काम करणारे कर्मचारी होते. समुद्रातील ऑईल फिल्डवर ओएनजीसीच्या एका प्रकल्प उभारणीचे काम स ...

Tauktae Cyclone: मुंबई तुंबली! पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले - Marathi News | Tauktae Cyclone: Mumbaikars shocked by heavy rains; It rained with gusts of wind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: मुंबई तुंबली! पावसाचा वेग वाढल्याने मुंबईकरांना भरली धडकी; वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपले

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन, आधीच काेराेनाचा ताप असलेल्या मुंबईकरांवर जणू नवे संकट घाेंघावू लागले. ...

"...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय"  - Marathi News | Tauktae Cyclone: Editorial on Increase Hurricane risk due to global warming | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"...तर पाणी अक्षरश: गळ्याशी यायला वेळ लागणार नाही; काय डेंजर वारा सुटलाय" 

सरत्या उन्हाळ्यातली वादळे भारतीय द्वीपकल्पासाठी काही नवी नव्हेत. भारतीय महासागरात होणाऱ्या वादळांचे प्रमाण जगभरातील वादळांच्या तुलनेत सात टक्के इतके भरते. ...

Tauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज - Marathi News | Tauktae Cyclone: 3 Navy sailors save 60 lives; 11 rescue squads ready in case of emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: नौदलाच्या ३ युद्धनाैकांनी वाचविले ६० जणांचे प्राण; आणीबाणीच्या परिस्थितीत ११ बचाव पथकं सज्ज

बाॅम्बे हाय परिसरातील हिरा ऑईल फिल्डच्या बार्जवर २७३ लोक अडकले होते. येथून मदतीची मागणी होताच नौदलाने बचावकार्य हाती घेत आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार या युद्धनौका घटनास्थळी रवाना केल्या ...

Tauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले - Marathi News | Tauktae Cyclone: Major damage in Mumbai, Konkan; Late at night, the storm hit the coast of Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तौक्तेचा तडाखा! मुंबई, कोकणात मोठे नुकसान; रात्री उशिरा वादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकले

११ मृत्यू, हजारांवर झाडे जमीनदोस्त, चार हजारांवर घरांची पडझड, १२,५०० जणांना महाराष्ट्रात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ...