लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा फटका; आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा - Marathi News | Tauktae Cyclone MLA Hitendra Thakur took Survey of Vasai-Virar city | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा फटका; आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा

पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले. ...

अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी, कुत्तों को शेरनी कभी जवाब नही देती... - Marathi News | Amrita Fadnavis's poetry again, the lioness never answers dogs, rupali chakankar answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीसांची पुन्हा शायरी, कुत्तों को शेरनी कभी जवाब नही देती...

अमृता फडणवीस यांनी शायरीतून चक्रावादळाचं वर्णन करताना, प्रश्न विचारला होता. त्यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिलं होतं. ...

Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका - Marathi News | Tauktae Cyclone: 46 lakh consumers cut off due to cyclone; Most hit Thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

३४ लाख ग्राहकांचा पुरवठा सुरळीत, १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान  ...

Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराला फटका; दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले - Marathi News | Tauktae Cyclone: Hurricane hits Gateway of India area; Two basalt stones were broken and thrown away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराला फटका; दोन बेसॉल्ट दगड तुटून दूरपर्यंत फेकले गेले

पालिकेकडून सफाई; दहा ट्रक कचरा, गाळ काढला ...

Tauktae Cyclone: चक्रीवादळाशी झुंज देत ‘न्यू हेल्प मेरी’ किनाऱ्यावर; ५ खलाशी सुखरूप बचावले - Marathi News | Tauktae Cyclone: New Help Mary battles hurricane 5 sailors rescued safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone: चक्रीवादळाशी झुंज देत ‘न्यू हेल्प मेरी’ किनाऱ्यावर; ५ खलाशी सुखरूप बचावले

चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवारपर्यंत उत्तन, पाली व चौक येथील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या. ...

Tauktae Cyclone: गुजरातमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान, हजारो गावे अंधारात - Marathi News | Tauktae Cyclone 7 killed in Gujarat; Huge damage in many districts thousands of villages in darkness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: गुजरातमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान, हजारो गावे अंधारात

तीव्रता घटली; गुजरातला धडकले त्यावेळी तौक्तेचे स्वरूप अतिशय तीव्र झाले होते. चक्रीवादाळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे गुजरातचे प्रशासन सामना करण्यासाठी सज्ज होते.  ...

Tauktae Cyclone: तुफानी समुद्रात रंगला थरार; जिगरबाज नौदलाकडून चक्रीवादळामुळे अडकलेल्या ४१० जणांची सुटका - Marathi News | Tauktae Cyclone: 410 people rescued by Indian Navy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तुफानी समुद्रात रंगला थरार; जिगरबाज नौदलाकडून चक्रीवादळामुळे अडकलेल्या ४१० जणांची सुटका

‘तौक्ते’ चक्रीवादळ; दुसऱ्या एका मोहिमेत गॅल कन्स्ट्रक्टर या नौकेवरील १८० जणांची सुटका करण्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांना यश आले आहे. ...

पॉझिटिव्ह स्टोरी: ताडदेवमध्ये कोरोना, चक्रीवादळ आणि माणुसकी - Marathi News | Positive Story: Corona, Hurricane and Humanity in Tardeo police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पॉझिटिव्ह स्टोरी: ताडदेवमध्ये कोरोना, चक्रीवादळ आणि माणुसकी

मुंबई : मुंबईवर कितीही मोठे संकट येऊ दे. मुंबई त्यातून सही सलामत बाहेर पडते, असे म्हणतात. चक्रीवादळातून मुंबई आता ... ...