लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले - Marathi News | The Chief Minister's phone rang and Anjan Salvi was overwhelmed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले

Uddhav Thackeray Rajan Salvi ShivSena Ratnagiri: लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे. ...

Tauktae Cyclone Ratnagiri : मंत्री उदय सामंत "ऑन फिल्ड",मदत "ऑन द स्पॉट" - Marathi News | Minister Uday Samant "on the field" since morning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Tauktae Cyclone Ratnagiri : मंत्री उदय सामंत "ऑन फिल्ड",मदत "ऑन द स्पॉट"

Tauktae Cyclone Ratnagiri : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण ...

Tauktae Cyclone: “जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका - Marathi News | mns sandeep deshpande criticises pm narendra modi and cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

अवकाळीमुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage to crops on 805 hectare area due to untimely | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळीमुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

Akola News : उन्हाळी पिकांसह कांदा, फळबाग, निंबू बागांचे नुकसान झाले. ...

चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका - Marathi News | The set was blown away by the hurricane, hitting the brother with crores of rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका

तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यावधींचा फटका बसला आहे. ...

Cyclone Tauktae: तौक्तेच्या तांडवात नौदलाला आतापर्यंत 37 मृतदेह सापडले; 38 अद्याप बेपत्ता - Marathi News | Cyclone Tauktae: Navy finds 26 dead bodies so far in Arabian Sea; 49 ONGC worker's still missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Tauktae: तौक्तेच्या तांडवात नौदलाला आतापर्यंत 37 मृतदेह सापडले; 38 अद्याप बेपत्ता

Tauktae Mumbai Navy Rescue News: ओएनजीसीची जहाजे चक्रीवादळात कशी काय अडकली याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.  ...

'मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागतात, इतर राज्यांची अवहेलना का?' - Marathi News | Modi behaves as if he is the Prime Minister of Gujarat, prithviraj chavan qurstioned on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागतात, इतर राज्यांची अवहेलना का?'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. ...

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न - Marathi News | Did Devendra Fadnavis issue an e-pass for the tour ?, RTI asked in front of taukte cyclone and lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. ...