लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

TCS Results : ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ची मोठी घोषणा, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४०००० फ्रेशर्सना देणार संधी - Marathi News | TCS q4 Results Tata Consultancy Services Big Announcement company to hire 40000 Freshers in FY 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ची मोठी घोषणा, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४०००० फ्रेशर्सना देणार संधी

TCS Q4 Results: चौथ्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेबरोबरच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं आयटी क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनी ४० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल. ...

६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी - Marathi News | tata group air india recruitment 2023 job for thousands of various vacancy in air india bharti 2023 | Latest career News at Lokmat.com

करिअर :६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

टाटा समूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणे लागू केली आहेत. ...

जबरदस्त! TATA च्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका महिन्यात ६९२ कोटींची केली कमाई - Marathi News | rekha jhunjhunwala portfolio earn 692 crore rupees from tata group share titan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! TATA च्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका महिन्यात ६९२ कोटींची केली कमाई

टाटा समुहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ...

Electric Car : ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी? - Marathi News | Electric Car tata punch ev can be the cheapest electric SUV in the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी?

खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे. ...

Air India Building: अखेर मुंबईतील एअर इंडिया इमारतीची विक्री, कुणी केली खरेदी? ‘इतक्या’ कोटींना सौदा झाला!  - Marathi News | air india iconic building finally sold know why maharashtra government set to buy for 1600 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुंबईतील एअर इंडिया इमारतीची विक्री, कुणी केली खरेदी? ‘इतक्या’ कोटींना सौदा झाला! 

Air India Building: एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडे गेल्यानंतर आता मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीचा विक्री करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. ...

टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी  - Marathi News | Hyundai ai3 SUV is coming to spoil the game of Tata Punch, the features will be more and the price will be affordable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा पंचचा खेळ बिघडवण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवी SUV, फीचर्स जास्त अन् किंमत असेल कमी 

कंपनी लवकरच ही कार बाजारात दाखल करेल, अशी अपेक्षा आहे. जाणून घ्या डिटेल्स... ...

मार्केटमध्ये TATA धमाका करणार, एका पाठोपाठ एक 4 SUV येणार; जाणून घ्या खासियत अन् फीचर्स - Marathi News | TATA upcoming 4 SUV car punch cng to nexon facelift Know the specifications and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्केटमध्ये TATA धमाका करणार, एका पाठोपाठ एक 4 SUV येणार; जाणून घ्या खासियत अन् फीचर्स

विशेष म्हणजे यांपैकी एका एसयूव्हीमध्ये सीएनजी सुविधा मिळणार आहे. पहा या चारही कारची यादी... ...

टाटाच्या नव्या कोऱ्या पंचला भररस्त्यात आग लागली; मालक, कुटुंब थोडक्यात बचावले - Marathi News | Tata's new punch catches fire on mumbai gujarat road; Owner, family escaped, tata motors is escalating problem | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या नव्या कोऱ्या पंचला भररस्त्यात आग लागली; मालक, कुटुंब थोडक्यात बचावले

टाटाची ही फाईव्ह स्टार रेंटिगवाली कार आहे. १ एप्रिलला प्रबल हे त्यांच्या कुटुंबासोबत गुजरातला जात होते. हेडलाईटमधून धूर येत असल्य़ाचे पाहून ते घाबरले. ...