लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

रिलायन्स, अदानी... सगळ्यांना TATA नं मागे टाकलं, जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये मिळवलं स्थान - Marathi News | Reliance Adani all left behind TATA ranked among the top 20 companies in the world america china companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, अदानी... सगळ्यांना TATA नं मागे टाकलं, जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये मिळवलं स्थान

या यादीत अन्य कोणत्याही भारतीय कंपनीला स्थान मिळालेलं नाही. ...

IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live : धावा करायच्या की पर्यावरणासाठी 'डॉट' बॉल खेळायचा? TATA, BCCIचा भन्नाट उपक्रम - Marathi News | IPL 2023, Qualifier 1 CSK vs GT Live Marathi : The BCCI will be planting 500 trees for each dot ball bowled in IPL 2023 Playoffs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावा करायच्या की पर्यावरणासाठी 'डॉट' बॉल खेळायचा? TATA,  BCCIचा भन्नाट उपक्रम 

IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा चांगली सुरूवात करून दिली. ...

टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले - Marathi News | tata group created a new record earned rs 10 lakh crore in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपने नवा विक्रम रचला, एका वर्षात 10 लाख कोटी रुपये कमावले

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

Tata Altroz CNG: दमदार पॉवर अन् जबरदस्त सेफ्टी; Tata ने लॉन्च केले सर्वात सुरक्षित कारचे CNG मॉडेल... - Marathi News | tata-altroz-cng-launched-in-india-price-at-rs-755000-lakh-mileage-features-safety-details- | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दमदार पॉवर अन् जबरदस्त सेफ्टी; Tata ने लॉन्च केले सर्वात सुरक्षित कारचे CNG मॉडेल...

Tata Altroz CNG: सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिशय चांगली कार असून, याची किंमत 7.55 लाखांपासून सुरू होते. ...

झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश - Marathi News | Tata's electricity 'power' to slum dwellers MERC orders to submit plan by June end | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीधारकांना टाटांच्या विजेची ‘पॉवर’? जूनअखेरीस योजना सादर करण्याचे एमईआरसीचे आदेश

टाटा पॉवरकडून झोपडीवासीयांना सेवा देण्यासाठी विजेचे जाळे आखण्याची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे.  ...

Electric Car मार्केटमध्ये टाटा करणार धमाका! येतेय नवी Punch EV, टेस्टिंगदरम्यान दिसली SUV - Marathi News | Tata Electric Car market New Punch EV coming SUV spotted during testing know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये टाटा करणार धमाका! येतेय नवी Punch EV, टेस्टिंगदरम्यान दिसली एसयुव्ही

भारतीय बाजारपेठेत अधिक इलेक्ट्रीक वाहनं आणण्यासाठी टाटा मोटर्सनं कंबर कसली आहे. ...

‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | infosys sudha murthy sends postcard to JRD Tata gender discrimination and he changed policy tata motors engineer kapil sharma show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

सुधा मूर्तीनी जेआरटी टाटांना पाठवलेल्या एका पोस्टकार्डचा किस्सा सर्वांना सांगितला. यानंतर त्यांना टाटा समूहाची पॉलिसी बदलावी लागली होती. ...

Car Accident News: झाडाला आदळून 2 कोटींची Porche कार स्वाहा..., लोक म्हणाले- 'याच्यापेक्षा Tata Nano बरी' - Marathi News | Gurugram Porche Car Accident News 2 Crore Porche car crashed into a tree..., people said- 'Tata Nano is better than this' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाडाला आदळून 2 कोटींची Porche कार स्वाहा..., लोक म्हणाले- 'याच्यापेक्षा Tata Nano बरी'

Car Accident News: गुरुग्राममध्ये झालेल्या एका कार अपघाताचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ...