लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर... - Marathi News | It was Tata who 'punched' the Nexon! Tata Punch EV launch in 11 lakhs; Long range 421 km | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटानेच नेक्सॉनच्या पायावर 'पंच' मारला! ११ लाखांत Tata Punch EV लाँच; लाँग रेंज तर...

टाटाच्या नेक्सॉन पेट्रोलला देखील पंचने धक्का दिला होता. वर्षभरातच एक लाखाच्यावर पंच विकल्या गेल्या होत्या. तसेच काहीसे आता ईव्हीसोबत होणार आहे. ...

टाटा समूह दोन कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत; पुढील आठवड्यात घोषणा, जाणून घ्या नावं? - Marathi News | Tata Group set to acquire two companies Announcement next week capital foods and organic India acquisition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूह दोन कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत; पुढील आठवड्यात घोषणा, जाणून घ्या नावं?

टाटा समूह आणखी दोन कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ...

Job Hiring: Infosys यावेळीही कॅम्पस हायरिंग करणार नाही, TCS नं पुढील वर्षासाठी सुरू केली प्रक्रिया - Marathi News | Infosys will not do campus hiring this year TCS has started the process for next year job hiring | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys यावेळीही कॅम्पस हायरिंग करणार नाही, TCS नं पुढील वर्षासाठी सुरू केली प्रक्रिया

सलग दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसनं कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

फोनपासून कारपर्यंत सर्व काही स्वस्त होणार! टाटा समूहाची मोठी घोषणा, 'हे' होणार मोठे बदल - Marathi News | Everything from phones to cars will be cheaper Big announcement of Tata Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फोनपासून कारपर्यंत सर्व काही स्वस्त होणार! टाटा समूहाची मोठी घोषणा, 'हे' होणार मोठे बदल

टाटा गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार असल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. ...

गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारणार Tata Group, लिथियम आयन बॅटरी प्लांट उभारण्याचीही तयारी - Marathi News | Tata Group to set up semiconductor factory in Gujarat, also preparing to set up lithium ion battery plant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारणार Tata Group, लिथियम आयन बॅटरी प्लांट उभारण्याचीही तयारी

गुजरात ग्लोबल समिट दरम्यान अनेक उद्योगांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. ...

पंच ईव्हीमध्ये पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा १० वेगळी फिचर्स; टाटा बाजी मारणार... - Marathi News | Tata Punch EV Features: Punch EV has 10 different features than the petrol variant; Tata will win... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पंच ईव्हीमध्ये पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा १० वेगळी फिचर्स; टाटा बाजी मारणार...

पंच ईव्हीमध्ये १० असे फिचर्स आहेत, जे पंच पेट्रोलमध्ये नाहीत, चला पाहुयात कोणते... ...

जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत भारतीय! 847574 कोटी रुपये केले दान, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Indians are the biggest philanthropists in the world! 847574 crore rupees donated, know in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत भारतीय! 847574 कोटी रुपये केले दान, जाणून घ्या सविस्तर

जगात अनेक उद्योगपती दानशूर आहेत. पण सर्वात मोठी दान करणारे भारतीय उद्योगपती आहेत. ...

लक्षद्वीपला रतन टाटा देणार खास भेट, टाटा समूहाने केली मोठी घोषणा - Marathi News | ratan-tatas- tata-group-will-built-hotels-in-lakshadweep | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्षद्वीपला रतन टाटा देणार खास भेट, टाटा समूहाने केली मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप चर्चेत आले आहे. ...