जेआरडी टाटा हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे सुमारे ५३ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम गोष्टी केल्या. ...
TATA Power Share: कंपनीच्या शेअरमध्ये आज कामकाजादरम्यान मोठी तेजी दिसून आली. विदेशी ब्रोकरेज फर्म यूबीएसनं कव्हरेज सुरू केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं? ...
TTML Share: कंपनीचा शेअर आज ८ टक्क्यांनी वधारला आणि ११० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या ५ कामकाजाच्या दिवसांपासून टाटा ग्रुपच्या या शेअरनं रॉकेट स्पीड पकडला आहे. ...
Ratan Tata vs Mukesh Ambani: एअरटेल आणि जिओ युजर्स मोठ्या संख्येने आपला मोबाइल क्रमांक BSNL ला पोर्ट करत आहेत. सध्या इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत. ...