लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 200 अंकांच्या वाढीसह 74944 च्या पातळीवर उघडला. कामकाजादरम्यान पहिल्यांदाच सेन्सेक्स 75000 च्या वर गेला. ...
टाटा समूहाच्या या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टायटनचे शेअर्स सोमवारी कामकाजारम्यान 3750.60 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. ...
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात विस्ताराची १०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि विलंबाने उडाली होती. तसेच आजही एअरलाईन्सची ७० हून अधिक फ्लाईट रद्द होऊ शकतात. ...
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) पुन्हा फ्रेशर्सची भरती सुरू केली आहे. त्यामुळे नवीन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना मोठा दिलासा मिळाला आहे. ...