महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Tata, Latest Marathi News
टाटा सन्सची कमान पुन्हा एकदा एन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमधील सर्वांच्या एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. पाहा चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात कोणते बदल झालेत. ...
Tata Trust : टाटा ट्रस्टने टाटा सन्सला एसपी ग्रुपमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी औपचारिकपणे विनंती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
TCS Layoffs : आयटी कंपनी टीसीएसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कंपनीने अलीकडेच १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखल्याची घोषणा केली. यानंतर, कामगार मंत्रालयाने कंपनीला नोटीस पाठवली आहे. ...
Closing Bell: जूनच्या विक्रीच्या आकडेवारीपूर्वी ऑटो सेक्टरमध्ये दबाव दिसून आला. परंतु, आयटी, धातू आणि औषध कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. ...
Jobs for Freshers in Infosys 2025: एकीकडे, एआयच्या (AI) युगात, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहे. त्याच वेळी, अशी एक कंपनी देखील आहे जी येत्या काळात हजारो पदवीधरांना नोकरीवर ठेवण्याची योजना आखत आहे. ...
TATA Motors Big Deal: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं, टाटा ग्रुप, एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय करण्याच्या तयारीत आहे टाटा. ...
एका मराठी अभिनेत्रीने नवी कोरी कार घरी आणली आहे. कारसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...
Stock Market : आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. मंगळवारी, निफ्टी आणि सेन्सेक्स सलग तीन सत्रांनंतर वाढीसह बंद झाले. ...