कंपनीमध्ये 31 दिसंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 52.9 टक्के एवढा होता. तर एफआयआयचा वाटा 18.89 टक्के आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 10.21 टक्के एवढा होता. ...
गेल्या एका आठवड्यात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर सुमारे 2000 रुपयांचं नुकसान झालंय. आजही कंपनीच्या या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. ...