लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन - Marathi News | ratan tata praised repoz energy a company in walunj pune provides diesel home delivery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मराठमोळ्या दाम्पत्याच्या स्टार्टअपची खुद्द रतन टाटांकडून दखल; मार्गदर्शन करण्याचे दिले आश्वासन

या स्टार्टअपचा बिझनेस १८८ शहरात पसरला असून, ३०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पाहा, डिटेल्स... ...

TATA ची कार खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय; स्पेशल ऑफरसह मिळतोय बंपर डिस्काऊंट - Marathi News | tata motors offering up to 65 thousand bumper discount on tata nexon tata tiago tata tigor tata harrier tata safari | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची कार खरेदी करताय? ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय; स्पेशल ऑफरसह मिळतोय बंपर डिस्काऊंट

टाटाची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी असून, ६५ हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकेल. पाहा, डिटेल्स... ...

Air India Handover: 'Tata रहे मेरा दिल...', देशाच्या ऐतिहासिक डीलवर Amul चं हटके कार्टुन - Marathi News | tata rahe mera dil amul topical on historic air india handover instagram cartoon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Tata रहे मेरा दिल...', देशाच्या ऐतिहासिक डीलवर Amul चं हटके कार्टुन

जवळपास ७ दशकांनंतर एअर इंडियाची (Air India) मालकी पुन्हा एकदा टाटा ग्रूपकडे आली आहे. गेल्या आठवड्यात टाटा ग्रूपकडे एअर इंडियाची संपूर्ण मालकी हस्तांतरीत करण्यात आली. ...

TATA चा प्लान यशस्वी! स्टील क्षेत्रातील सरकारी कंपनीची केली खरेदी; १२ हजार कोटींना डील - Marathi News | tata group tata steel bid for 10 to 12 thousand crore neelachal ispat limited know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा प्लान यशस्वी! स्टील क्षेत्रातील सरकारी कंपनीची केली खरेदी; १२ हजार कोटींना डील

या कंपनीतील ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने बोली मागवल्या होत्या. त्यात टाटाने बाजी मारल्याचे सांगितले जात आहे. ...

Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल - Marathi News | Air India TaTa Group: EPFO onboards Air India for social security coverage after Tata group's takeover; Pf contribution, pension increased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल

Air India TaTa Group: सरकारने एअर इंडिया टाटांच्या हवाली केली. यामुळे रातोरात हजारो सरकारी कर्मचारी खासगी झाले. असे असले तरी टाटाने आपला शब्द पाळला आणि सर्व कर्मचाऱ्यांना पहिली भेट दिली आहे. ...

TaTa Nexon Accident Video: पाचवेळा पलटी मारली, २०० फूट दरीत कोसळली; टाटाच्या कारमधील सारे वाचले - Marathi News | TaTa Nexon Accident Video: Turned five times, fell 200 feet into a ditch; both passenger survived | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पाचवेळा पलटी मारली, २०० फूट दरीत कोसळली; टाटाच्या कारमधील सारे वाचले

TaTa Nexon Accident Video Five Star Safety: सुरक्षिततेच्या बाबतीत या चांगल्या क्रमांकांसह, Tata Nexon ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून कायम आहे. अनेकदा या कारने सुरक्षा काय असते हे दाखवून दिले आहे. ...

आला टाटा समुहाचा संदेश...; एक फोटो शेअर करत केलं Air India चं स्वागत - Marathi News | tata group is excited to take off with air india shared beautiful post on twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आला टाटा समुहाचा संदेश...; एक फोटो शेअर करत केलं Air India चं स्वागत

एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समुहाकडे (Air India handover to TATA Group) सोपविण्यात आली. ...

Air India ची मालकी मिळताच TATA चं मोठं पाऊल; आता लेटलतीफपणा नाही चालणार, उड्डाण वेळेत होणार!  - Marathi News | Air India handover updates Tata group first priority is on time performance of Airline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ची मालकी मिळताच TATA चं मोठं पाऊल; लेटलतीफपणा नाही चालणार, उड्डाण वेळेत होणार! 

लेटलतीफपणासोबतच एअर इंडियामध्ये आणखी काही अमूलाग्र बदल करण्याचा टाटा ग्रूपनं निर्धार केल्याचं बोललं जात आहे. ...