लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

जबरदस्त रेंजसह Tata Nexon EV Max लॉन्च; किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | tata nexon ev max launch with high range in single charge know price features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त रेंजसह Tata Nexon EV Max लॉन्च; किंमत किती? जाणून घ्या...

Tata Motors नं अधिक रेंज वाली Tata Nexon EV Max नवी कार बुधवारी लॉन्च केली आहे. कंपनीची ही कार सिंगल चार्ज मध्ये ४३७ किमीपर्यंत चालू शकते. जाणून घेऊयात सारंकाही... ...

Multibagger Penny Stock: TATA कंपनीच्या 'या' स्टॉकनं केलं मालामाल; २ वर्षात १ लाखाचे झाले ६० लाख रुपये! - Marathi News | tata teleservices maharashtra limited share price ttml stock rate bse nse multibagger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA कंपनीच्या 'या' स्टॉकनं केलं मालामाल; २ वर्षात १ लाखाचे झाले ६० लाख रुपये!

सामान्यत: पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं मानलं जातं. पेनीस्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकदा विचार करावा असा सल्ला देखील अॅनालिस्ट देत असतात. ...

TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | Tensions for maruti hyundai tata motors toyota lines up rs 4800 cr investment to locally produce ev components | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा

टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ...

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक!  - Marathi News | ‘HIV Positive’ ... Tata Hospital became parents for ‘those’ two sisters! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे. ...

Tata Steel Plant Blast: TATA स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये मोठा स्फोट; अनेक कर्मचारी जखमी, पाहा Video  - Marathi News | Tata Steel Plant Blast: Big explosion at TATA Steel's Jamshedpur plant; Several employees were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: TATA स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये मोठा स्फोट; अनेक कर्मचारी जखमी, पाहा Video 

Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडच्या जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Tata chairman N Chandrasekaran: मुकेश अंबानींच्या शेजारीच! टाटाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी राहते घर खरेदी केले; किंमत पाहून... - Marathi News | Tata chairman N Chandrasekaran buys duplex he was renting in skyscraper for Rs 98 crore; close to Mukesh Ambani's Antilia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या शेजारीच! टाटाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी राहते घर खरेदी केले; किंमत पाहून...

२१ फेब्रुवारी २०१७ मध्ये टाटा सन्सची जबाबदारी घेतल्यावर चंद्रशेखरन या इमारतीमध्ये राहण्यासाठी आले होते. या व्यवहाराबाबत टाटा ग्रुपच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. ...

बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान - Marathi News | special article on Tata Hospital is a boon for pediatric patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान

कर्करोग म्हटले की, अनेकजण हवालदिल होतात. या आजारातून बरे होता येत असले तरीही भीती कायम मनात घर करून राहते. ...

Tata च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली एकच झुंबड - Marathi News | TATA power solar gets Rs 5500 crore,s order from sjvn know about the stock price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली एकच झुंबड

सरकारी मालकीच्या SJVN लिमिटेडकडून टाटा पॉवर सोलर सिस्टीमला 5,500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ...