देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या Tata कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे. ...
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाटा मोटर्सने यावर स्टेटमेंट जारी केले आहे. कंपनी टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करेल. यानंतरच या घटनेवर माहिती देईल. ...
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. ...
टाटा कंपनीचा हा शेअर सध्या लाल निशाण्यावर असला, तरी भविष्यात यातून उत्तम परतावा गुंतवणूकदारांना मिळू शकतो, असा विश्वास ब्रोकरेज कंपन्यांनी व्यक्त केला आहे. ...