लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा

Tata, Latest Marathi News

फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश - Marathi News | upcoming cars 2023 auto expo Just 3 months of waiting, so many new cars coming in the market Including Maruti's new Baleno-Swift | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते. ...

Ratan Tata-Ford Story: Fordच्या मालकाने केला होता रतन टाटांचा अपमान; काही वर्षातच टाटांनी खरेदी केली त्यांचीच कंपनी... - Marathi News | Ratan Tata-Ford Story: Ratan Tata was Insulted by FORD owner; after some year TATA bought his company... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Fordच्या मालकाने केला होता रतन टाटांचा अपमान; काही वर्षातच टाटांनी खरेदी केली त्यांचीच कंपनी...

Ratan Tata-Ford Story: रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. टाटांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. ...

LMOTY 2022: ‘ताज’ची क्रोकरी, स्टीलच्या कपातली कॉफी, आणि गणितात शंभरपैकी शंभर! - Marathi News | LMOTY 2022: Taj crockery, but coffee in steel cup; TaTa's chief n chandrasekaran Simple life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ताज’ची क्रोकरी, स्टीलच्या कपातली कॉफी; टाटा अध्यक्षांच्या साधेपणावर सभागृह भारावले

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: टाटा उद्योगसमूहासाठी सर्वात महत्त्वाची आहेत ती या समूहाने निष्ठेने जपलेली मूल्यं! अब्जाहून अधिक भारतीयांपैकी प्रत्येकाची या समूहावर श्रध्दा आहे. ...

Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर - Marathi News | Upcoming Cars The real fight will happen now tata to launch brezza baleno cng rivals | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

Tata Motors Upcoming Cars: इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल. ...

'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक - Marathi News | No plans for 5G service from Tata, but investment for 6G, says N chandrasekaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक

५ जी सेवा सुरू करण्याबाबत टाटाची कुठलीही योजना नाही, असेही चंद्रसेकर यांनी स्पष्ट केले.  ...

LMOTY 2022: १९८६ साली दादर स्टेशनवर उतरलो तेव्हा...; टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांनी सांगितला टाटांसोबतचा अनुभव - Marathi News | LMOTY 2022: When I got down at Dadar station in 1986...; Tata Group Chairman Natarajan Chandrasekaran shared his experience with the Tatas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९८६ साली दादरला उतरलो तेव्हा...; टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रसेकरन यांनी सांगितला टाटांसोबतचा अनुभव

Lokmat Maharashtrian of the year awards 2022: काळजी नको, इंडिया इज एक्स्ट्रीमली वेलप्लेस्ड! टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांचा दृढ विश्वास ...

मूनलाईटिंग विरोधात TCS'ची कारवाई! कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफीस बंधनकारक - Marathi News | TCS action against moonlighting Office compulsory for employees three days a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मूनलाईटिंग विरोधात TCS'ची कारवाई! कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफीस बंधनकारक

गेल्या काही दिवसापूर्वी विप्रो आणि इन्फोसीस या कंपन्यांनी मूनलाईटिंग विरोधात कारवाई केली होती. विप्रोने ३०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याची बातमी समोर आली होती. ...

Tata Tiago EV Booking: टाटाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारचं आजपासून बुकिंग, केवळ २१ हजारांत करा बुक - Marathi News | Tata Tiago EV Booking Cheapest Electric Car Booking from Today Book for Just 21000 check details features price enquiry | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारचं आजपासून बुकिंग, केवळ २१ हजारांत करा बुक; पाहा डिटेल्स

Tata Tiago EV Booking: इलेक्ट्रीक सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कारचं आजपासून बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या कारला ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे. ...