वर्षभरात या कारने जवळपास १.१८ लाखांचा टप्पा पार केला आणि ऑटोमोबाईल विश्वात टाटाचा बोलबाला सुरु झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर १२ हजार युनिटपेक्षा जास्त खप नोंदविला. यामुळे ही कार टाटाची बेस्ट सेलिंग कार बनली आहे. ...
नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. ...
टाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. ...
टाटा (TATA) म्हणजे देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता टाटा समूह नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातही पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. ...