लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने - Marathi News | Air India will get 470 new planes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने

नवीन विमानांपैकी पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होईल ...

रतन टाटांच्या 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाख रुपयांचे झाले १२ कोटी! - Marathi News | titan share of ratan tata made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाख रुपयांचे झाले १२ कोटी!

Tata Group Titan Share :  तुम्ही टाटा ग्रुपच्या टायटन शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. कारण यावेळी टायटनच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली आहे. ...

टाटा टियागो ईव्हीची डिलीव्हरी सुरु होताच किंमती वाढविल्या...; सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार एवढी झाली महाग... - Marathi News | Tata Tiago EV prices hiked as deliveries begin...; The cheapest electric car has become so expensive by 20000 rs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा टियागो ईव्हीची डिलीव्हरी सुरु होताच किंमती वाढविल्या...; सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार एवढी झाली महाग...

टाटा टियागो ईव्ही ही देशातील ‘फास्‍टेट बुक ईव्‍ही’ बनली होती. पहिल्याच दिवशी १० हजार युनिट्स बुक करण्यात आले होते. ...

Tata Tigor सह टाटाच्या 'या' कार्सवर ३५ हजारांपर्यंत डिस्काऊंट, असा मिळवा लाभ... - Marathi News | tata tigor to tata harrier check tata cars discount offers in february 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Tigor सह टाटाच्या 'या' कार्सवर ३५ हजारांपर्यंत डिस्काऊंट, असा मिळवा लाभ...

नेमकं कोणत्या कारवर किती रुपयांचा डिस्काऊंड मिळत आहेत हे जाणून घेऊयात... ...

Tata Nano Electric: लवकरच टाटा नॅनो इलेक्ट्रीकमध्ये येणार; किंमत अल्टोएवढी, रेंज मुंबई-पुण्यापर्यंत... - Marathi News | Tata Nano Electric Coming soon; Price same as Alto, range up to Mumbai-Pune once charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो : लवकरच टाटा नॅनो इलेक्ट्रीकमध्ये येणार; किंमत मारुतीच्या अल्टोएवढी, रेंज मुंबई-पुण्यापर्यंत...

येत्या काही महिन्यांत एमजी एअरसोबत टाटा नॅनोचा इलेक्ट्रीक अवतारही भारतीय बाजारात येणार आहे. ...

ग्राहकांना मिळू लागली Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, फूल चार्जमध्ये 315KM रेंज - Marathi News | tata cheapest electric car tiago ev deliveries commence | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ग्राहकांना मिळू लागली Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, फूल चार्जमध्ये 315KM रेंज

Tata Motors : भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. ...

शेअर बाजाराची फजिती, पण Tataच्या स्टॉकमध्ये तेजी; रोजच वाढतोय भाव, लोक दणक्यात करतायत खरेदी! - Marathi News | Stock market falters tata firm tcs hits over 7 mth high rises 4 percent in three days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फजिती, पण Tataच्या स्टॉकमध्ये तेजी; रोजच वाढतोय भाव, लोक दणक्यात करतायत खरेदी!

टाटा समूहातील या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी आश्चर्यचकित करणारी आहे. ...

एअर इंडियाच्या विमानाला आग! अबुधाबी-कालिकत फ्लाईटलाच्या डाव्या इंजिनला आग, आपत्कालीन लँडिंग - Marathi News | air india abu dhabi calicut flight make emergency landing afte left engine caught fire all passengers are safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानाला आग! अबुधाबी-कालिकत फ्लाईटलाच्या डाव्या इंजिनला आग, आपत्कालीन लँडिंग

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबू धाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. ...