लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर  - Marathi News | tata group company tcs md ceo rajesh Gopinath to reunite with TATA as advisor Resigned from TCS after 23 years now offered for new post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA सोबत पुन्हा जोडले जाणार गोपीनाथ? २३ वर्षांनी TCS मधून दिला राजीनामा, आता याची ऑफर 

TCS सीईओ राजेश गोपीनाथ यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ते सध्या नोटीस पीरियडवर आहेत. त्यांचा नोटिस कालावधी १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. ...

चांगली सीएनजी कार घ्यायचीय? हे आहेत सध्याचे टॉप ट्रेंडिंग पर्याय, खिसा हलका होणार नाही - Marathi News | Want to buy a best CNG car? These are the top trending options of the moment maruti tata, the pocket won't be light | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चांगली सीएनजी कार घ्यायचीय? हे आहेत सध्याचे टॉप ट्रेंडिंग पर्याय, खिसा हलका होणार नाही

आता एसयुव्ही देखील सीएनजीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. टाटाच्या दोन कार येणार आहेत. ह्युंदाई देखील त्यांच्या कार सीएनजीमध्ये आणण्याची तयारी करत आहे. ...

Tata ने केले मालामाल; 1.50 रुपयांचा शेअर 2500 पार, 1 लाखाचे झाले 33 कोटी; तुम्ही घेतला का? - Marathi News | Tata Tital share price, A share of Rs 1.50 crossed 2500, Rs 1 lakh became Rs 33 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ने केले मालामाल; 1.50 रुपयांचा शेअर 2500 पार, 1 लाखाचे झाले 33 कोटी; तुम्ही घेतला का?

टाटा समूहाचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न्स देतात. टाटा समूहाच्या आणखी एका शेअरने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ...

रिलायन्सची नवी कंपनी! मुकेश अंबानी हॉटेल इंडस्ट्रीत उतरणार, गुजरातमध्ये जागाही ठरली - Marathi News | reliance industries Mukesh Ambani s big plan to build a hotel near the Statue of Unity gujarat Preparation of new company Reliance SOU | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची नवी कंपनी! मुकेश अंबानी हॉटेल इंडस्ट्रीत उतरणार, गुजरातमध्ये जागाही ठरली

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज एका नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. टाटाही टक्कर देण्याच्या तयारीत. ...

टाटांच्या साैद्याला ‘टाटा’; ‘ती’ हाेणार पाणीवाली बाई - Marathi News | Jayanti Chauhan to lead Bisleri after TCPL withdraws acquisition plan: Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या साैद्याला ‘टाटा’; ‘ती’ हाेणार पाणीवाली बाई

Jayanti Chauhan : रमेश चौहान यांनी माध्यमांना सांगितले की, जयंती आता कंपनी चालवेल.  ...

बिस्लेरीच्या अधिग्रहणाला ‘टाटा’, आता जयंती चौहानच सांभाळणार व्यवसाय - Marathi News | Tata bisleri acquire deal cancel now owner ramesh chauhan daughter Jayanti Chauhan will manage the business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिस्लेरीच्या अधिग्रहणाला ‘टाटा’, आता जयंती चौहानच सांभाळणार व्यवसाय

आता लोकप्रिय कंपनी बिस्लेरीची विक्री होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

Electric-CNG कार विसरा! आली सूर्यप्रकाशावर चालणारी Tata कार; 30 रुपयांत चालेल 100km - Marathi News | Forget Electric-CNG Cars Here comes the solar-powered Tata car will run 100 km in only 30 rupees 80kmph top speed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Electric-CNG कार विसरा! आली सूर्यप्रकाशावर चालणारी Tata कार; 30 रुपयांत चालेल 100km

विशेष म्हणजे या कारचा 100 कि.मी.पर्यंत धावण्याचा खर्च केवळ 30 रुपये एवढा आहे. ...

Tata Bisleri Deal: TCPLचा बिसलेरी अधिग्रहणाला ‘टाटा’; करार रखडला, कुठे माशी शिंकली! नेमके कारण जाणून घ्या - Marathi News | tata group tcpl drop discussions with bisleri to acquire the packaged water giant of 7000 crore deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCPLचा बिसलेरी अधिग्रहणाला ‘टाटा’; करार रखडला, कुठे माशी शिंकली! नेमके कारण जाणून घ्या

Tata Bisleri Deal: जवळपास ७ हजार कोटींचा टाटा-बिसलेरीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात होता. पण ही प्रक्रिया ठप्प पडल्याचे सांगितले जात आहे. ...