लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

Air India ने केली मोठी चूक; आता द्यावा लागणार रु. 80 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Big mistake made by Air India; Now have to pay Rs. 80 lakh fine, know the case... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ने केली मोठी चूक; आता द्यावा लागणार रु. 80 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण...

टाटा ग्रुपच्या एअर इंडियावर एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने ही कारवाई केली आहे. ...

Tata Chemicals ला आयकर विभागाकडून १०३ कोटी रुपयांचा दंड; शेअरची स्थिती काय? पाहा डिटेल्स - Marathi News | Income Tax Department imposed a fine of Rs 103 crore on Tata Chemicals know the details impact on share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Chemicals ला आयकर विभागाकडून १०३ कोटी रुपयांचा दंड; शेअरची स्थिती काय? पाहा डिटेल्स

Tata Chemicals share price : आयकर विभागाने टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सला 103.63 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

TATA चा हा शेअर करत होता मालामाल, आता करतोय कंगाल; सातत्यानं लागतंय लोअर सर्किट - Marathi News | TATA investment share earlier making wealth now top looser share lower circuit to stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा हा शेअर करत होता मालामाल, आता करतोय कंगाल; सातत्यानं लागतंय लोअर सर्किट

गेल्या एका आठवड्यात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर सुमारे 2000 रुपयांचं नुकसान झालंय. आजही कंपनीच्या या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. ...

कार कंपन्यांच्या नजरा गाव-खेड्यांकडे! दोन वर्षांत प्रवासी वाहन विक्री ५ टक्के वाढण्याची शक्यता - Marathi News | Car companies look at villages Passenger vehicle sales are likely to increase by 5 percent in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार कंपन्यांच्या नजरा गाव-खेड्यांकडे! दोन वर्षांत प्रवासी वाहन विक्री ५ टक्के वाढण्याची शक्यता

कंपन्यांचा प्लान काय? जाणून घ्या सविस्तर ...

अमेरिका-२५, चीन-५, भारत-१, ही कोणती यादी आहे, ज्यात केवळ टाटांनी वाचवली भारताची लाज - Marathi News | US 25 China 5 India 1 top 50 innovative companies in world in which only Tata indian company in list details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-२५, चीन-५, भारत-१, ही कोणती यादी आहे, ज्यात केवळ टाटांनी वाचवली भारताची लाज

टाटा समूह हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. तसेच, देशातील सर्वात जुन्या औद्योगिक समूहांमध्ये त्याचा समावेश होतो. ...

टाटा सन्स TCS चे शेअर्स विकणार; 9300 कोटी रुपयांमध्ये मोठी डिल होणार, कारण काय..? - Marathi News | Tata Consultancy Services : Tata Sons: Tata Sons to sell shares of TCS; There will be a big deal of Rs 9300 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्स TCS चे शेअर्स विकणार; 9300 कोटी रुपयांमध्ये मोठी डिल होणार, कारण काय..?

Tata Sons: या डील अंतर्गत टाटा सन्स TCS चे 2.34 कोटी शेअर्स विकणार आहे. ...

दोनदा फेल! टाटा मोटर्स पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात नशीब आजमावणार; 9000 कोटींचा प्रकल्प - Marathi News | Fail twice! Tata Motors will once again leave Maharashtra to try its luck in another state; 9000 crore project deal with tamilnadu | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दोनदा फेल! टाटा मोटर्स पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात नशीब आजमावणार; 9000 कोटींचा प्रकल्प

रतन टाटांच्या स्वप्नातील नॅनो रस्त्यावर आली खरी परंतु सानंद येथेही नॅनोचा प्रकल्प फेल गेला होता. टाटाला नॅनो प्रकल्प बंद करावा लागला होता. आता पुन्हा एकदा टाटा महाराष्ट्राबाहेर मोठी गुंतवणूक करणार आहे. ...

"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार" - Marathi News | "India will become a semiconductor nation; Tata company will work on war level. Says tata sons chairman natrajan chandrashekharan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"भारत सेमीकंडक्टर राष्ट्र बनणार; टाटा कंपनी युद्धपातळीवर काम करणार"

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...