वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित र ...
केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी टाटा समूहाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक लष्करी वाहनांच्या निर्मितीसाठी टाटा मोटर्समधून संरक्षण सामग्री विभाग वेगळा करण्यात आला आहे. ...
देशातली दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टीसीएसनं सोमवारी बाजार उघडताच नवा इतिहास रचला. 100 बिलियन बाजार भांडवल असलेली टीसीएस ही भारतातील एकमेव कंपनी बनली आहे. ...
टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा संपूर्ण वेळ असलेला ‘अॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ (केइव्हॅट) हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. रुग्णसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच कर्करोग र ...
टाटा स्टील आणि जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुप्प यांच्यात युरोपातील पोलाद उत्पादन ५० : ५० टक्के करण्याच्या नियोजित करारावर टाटा स्टीलच्या नेदरलँड्स शाखेच्या कामगारांच्या एका गटाने चिंता व्यक्त केली आहे. ...
सरकारी मालकीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची खरेदी करण्यास टाटा उद्योग समूह इच्छुक आहे, असे प्रतिपादन समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केले. ...