लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन - Marathi News | Smart VPN Solution for SME by Tata Tele Business Services | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन

स्मार्ट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सार्वजनिक क्लाऊड नेटवर्कचे खासगीकरण करत असून खासगी नेटवर्कच्या माध्यमातून त्याची सुरक्षा वाढवण्यात येते. ...

...तर टाटा स्कायवर बंदी आणू; ग्राहक न्यायालयाचा इशारा - Marathi News | ...then will ban on Tata Sky; Consumer Court Warnings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर टाटा स्कायवर बंदी आणू; ग्राहक न्यायालयाचा इशारा

ग्राहक न्यायालयाने मंगळवारी या याचिकेवर सुनावणी केली. ...

नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद; बाजारातही कार येणे नाही - Marathi News | Nano production completely discontinued; There is no car in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद; बाजारातही कार येणे नाही

नॅनोचे उत्पादन यापुढे करणार नाही, असे टाटा समूहाने आधीच जाहीर केले होते. त्याला अनुसरून फॅक्टरीतून नॅनोचे उत्पादन पूर्णपणे थांबले असून, हळूहळू ही कार अस्तंगत होत जाणार, हे स्पष्ट झाले आहे. ...

टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर' - Marathi News | employees of tata power will meet mns chief raj thackeray tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा पॉवरच्या कर्मचाऱ्यांना हवीय राज ठाकरेंची 'पॉवर'

टाटा पॉवरचे कर्मचारी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट ...

टाटा समूह देशात पहिला; जगातील टॉप 100 मध्येही एकमेव भारतीय ब्रँड... - Marathi News | Tata Company Is On 86 Position In Worlds top 500 Brand Finance List | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूह देशात पहिला; जगातील टॉप 100 मध्येही एकमेव भारतीय ब्रँड...

इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने 2019 मधील टॉप 500 ब्रँडमध्ये टाटा समुहाला 86 व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा 104 व्या स्थानावर होता. ...

Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील! - Marathi News | favorite channel selection cheating...? first 100 channels you did not like | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील!

भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव  - Marathi News | Turn Tata, Coonewater to Solapur; Proposal in front of municipal council of all-party group leaders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव 

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ... ...

टाटाची हॅरिअर आली...किंमत 12.69 लाखांपासून सुरु - Marathi News | Tata's herrier launched in mumbai... Price range from Rs 12.69 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाची हॅरिअर आली...किंमत 12.69 लाखांपासून सुरु

टाटाने नेक्सॉनप्रमाणे या कारमध्येही सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे. ...